Pages

Monday, November 12, 2018

Guru Ding Le mi

 क्स्तूक्षणभंगुर वस्तूंच्या च्या मागे धावणे म्हणजे आकाशातील इंद्रधनुष्य पकडण्यासारखे आहे. तू तुझ्या जिभेला लगाम घाल. कारण जे अविचारी असतात, ते स्वतःच्या जीभेशी लगाम ना घालता, स्वतःस आपल्याच भाषणाच्या, मूर्खपणाच्या जाळ्यात अडकवतात. प्रगाढ शांततेत, जे शब्द कानी पडतील, ते लक्ष देऊन एक. कारण शांततेचे शब्द शहाणपणाचे असतात आणि तिचा मार्ग सुरक्षिततेचा असतो. आळस  करू नकोस, सतत सराव  कर. केवळ आत्ताच क्षण तुझा आहे. तुझ्या सार्वमध्ये नेहेमी जिभेला लगाम घालणे आवश्यक आहे. ओठांवर जागता पहारा ठेवला पाहिजे. गप्प बस जणू तुला जीभच नाही. खूप बोलणाऱ्याला, नंतर पश्चाताप होतो. केवळ शांततेतच तू सुरक्षित असतोस.  मनात धैर्य जोपास, हृदयात सहनशीलता ठेव. जीवनाच्या किंवा परमेश्वराच्या न्यायाबद्दल कुरकुर करू नकोस. त्याऐवजी तुझे स्वतःचे हृदय शुद्ध कर. नेहमी समंजसपणे वाग. समंजस मनुष्य सुसंसकृत असतो.


No comments:

Post a Comment