स्तब्ध धरेचे निवांत अंगण
अलगद वारा स्पर्शुनि जातो
कणकणातून होते रिंगण
रंग ताम्बडा नभी सांडतो
निळ्या नभाची अफाट मखमल
मातीला मग भुलवुनी जाते,
धूसर, इवल्या, रुक्ष कणातुन,
ताम्बुस ओले स्वप्न जन्मते
- निर्झरा
Anadi Gopal is a dream conceived and
fulfilled out of all odds and in a difficult time!
अलगद वारा स्पर्शुनि जातो
कणकणातून होते रिंगण
रंग ताम्बडा नभी सांडतो
निळ्या नभाची अफाट मखमल
मातीला मग भुलवुनी जाते,
धूसर, इवल्या, रुक्ष कणातुन,
ताम्बुस ओले स्वप्न जन्मते
- निर्झरा
Anadi Gopal is a dream conceived and
fulfilled out of all odds and in a difficult time!
No comments:
Post a Comment