नाभाचा भरोसा जसा,
तसा हा दिलासा तुझा,
तरी एकदा सांग ना
आहेस ना?!
कधी शारदा तू, कधी लक्षुमि तू,
कधी भाविनी, वा रागिणी,
सहस्त्रावधी सूर्य झुकतात जेथे,
स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी,
तुझ्यावाचूनी शुन्य अवघे चराचर,
अशी सर्वव्यापी तुझी चेतना,
तुझी थोरवी काय वर्णेल कोणी,
तुला द्न्यात उमलयच्या वेदना
- आनंदी गोपाळ
:)
No comments:
Post a Comment